पी एम किसान योजना नवीन याद्या जाहीर :12 वा हप्ता आपले नाव बघा

उद्या दिनांक 17 ऑक्टोंबर 2022 रोजी पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता जमा होणार आहे.तर शेतकरी मित्रांनो बारावी हप्त्याची लाभार्थी यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.हि लाभार्थी यादी आपण कशी पहायची आणि या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे कसे पाहिजे. या संदर्भात माहिती घेणार आहोत खालील दिलेल्या सूचना नीट पाळा आणि त्या पद्धतीने आपण आपले नाव यादीमध्ये पाहू शकता.pm kisan beneficiary list

यादीत नाव कसे पाहायचे याचे उदाहरण खाली दिले आहे.

पी एम किसान योजना नवीन याद्या जाहीर :12 वा हप्ता आपले नाव बघा

Leave a Comment

error: Content is protected !!