या कुटुंबांना मिळणार दोनशे रुपये स्वस्त घरगुती गॅस, लगेच आपला अर्ज दाखल करा

maharashtra yojana (1)

मे 2016 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामीण आणि वंचित तुझी सारखं स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली आहे. आपण पूर्वीपासून जळाऊ लाकूड, कोळसा, शेणाच्या पोळी इत्यादींसारखे पारंपरिक स्वयंपाकांच्या इंधनांचा वापर करत आलेलो आहोत.या पारंपारिक स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेला आहे. नियम व अटी अर्जदार हा … Read more

स्वतःला आणि दुसऱ्याला आनंद देतं तेच खरं अध्यात्म !

बाबांना मी म्हटलं की बाबा आता तुमचा मुलगा सुन तुमच्या समोर आहेत. काय समस्या आहे?हे आता समोरासमोर सांगा बरं?..बाबा काही बोलेनातच.फक्त एवढच म्हणाले,अध्यात्माचं त्यांना फार वावडं आहे.मग सुनबाईंनाच विनंती केली की काय समस्या आहे हे तुम्ही तरी सांगा?बोललात तरच काही मार्ग काढता येईल.मग सुनबाई सांगु लागल्या,”आम्ही दोघेही सकाळी दहा वाजता कंपनीत जातो ते रात्रीचे दहा,अकरा … Read more

सामाजिक पंढरीत झाले ‘कर्तुत्वा’चे प्रकाशन!

पारनेर : दरवर्षीप्रमाणे यंदाही इमेज क्रियेशनच्या माध्यमातून नाना करंजुले यांनी ‘कर्तुत्व’ हा दिवाळी विशेषांक संपादित केला होता. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणाऱ्या या विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. सामाजिक पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या राळेगण सिद्धी येथे हा छोटेखानी पण तितकाच मोठा कार्यक्रम संपन्न झाला. या … Read more

बालदिन नक्की का साजरा केला जातो?

  जगभरात २० नोव्हेंबरला तर भारतातमध्ये १४ नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो? याविषयीचा इतिहास आज जाणून घेऊयात. जगभरात १९२५ पासून ‘बाल दिन’ साजरा करायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिनाची घोषणा केली होती. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला. भारताचे पहिले … Read more

आपण डर्टी चिंतन करत आहात का?

  आपल्याला हा मोह अनेकदा होतो,एखाद्याला पाहिलं की याचा खालच्या भाषेत उद्धार करावा,मुस्काडावं,उघडा नागडा करून मारावा,याचं खरं रुप जगासमोर आणावं.पण हे सारं आपल्या मनात चाललेलं असतं.प्रत्यक्ष अमलात येत नाही.अशाच माणसांविषयी आपणाला अनेकदा चांगलं बोलण्याची वेळ येते.त्यांचा सत्कारही करण्याची वेळ येते.त्यावेळी आपण हे सारं निर्लज्जपणे करतो.त्यावेळी आपण आपला सतसद्विवेक झाकून ठेवलेला असतो. त्याहून जास्त त्रास या … Read more

रावणाने मंदोदरीला स्त्रियांबद्दल सांगितलेले अवगुण कोणते?

  लंकपती रावणाने कठोर तपश्चर्या करून बरेच ज्ञान प्राप्त केले होते. त्याचे आपली पत्नी मंदोदरीवर अतोनात प्रेम होते. रामचरित मानसानुसार, रावणाने सीतेचे हरण केल्यावर, प्रभू श्रीराम लंकेला पोहोचल्यावर मंदोदरी घाबरुन गेली होती. या दरम्यान तिने रावणाला श्रीरामाकडे शरण जाऊन लढाई न करण्यास सांगितले. मात्र हे ऐकून रावण हसला आणि त्याने स्त्रियांच्या आठ अवगुणांचे वर्णन केले. … Read more

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा बिगुल वाजला !

मुंबई : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा झाली आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील 192 ग्रामपंचायतींच्या 274 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे निधन, राजीनामा किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या … Read more

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भरती !

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अहमदनगर अंतर्गत एकूण 06 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहे. पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहयोगी जागा : 06 शैक्षणिक पात्रता : Ph.D / M.Sc Degree वेतन – 31,000/- अर्ज शुल्क – नाही नोकरीचे ठिकाण : राहुरी, जिल्हा अहमदनगर. अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता खालीलप्रमाणे … Read more

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा :तीनही कृषी कायदे मागे घेणार !

  नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद … Read more

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

  मेष : दिवस उत्तमरित्या व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वैवाहिक सौख्यात वाढ होईल.  वृषभ : प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्यावी. अतीविचार करू नका. मिथुन : यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. स्वभावात करारीपणा बाळगावा. बोलताना तारतम्य बाळगावे. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कर्क … Read more

error: Content is protected !!