आता तुमच्या जमिनीचे खरेदीखत पाहू शकता मोबाईलवर सुद्धा, या लिंकचा वापर करा…
तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आपली फसवणूक होऊ नये यासाठी कोणते कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तपासून घेण्यात यावे याबाबत आपणास माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे खरेदीखत. मित्रांनो खरेदीखत म्हणजेच तर जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा असे मानले जाते. खरेदी खतावरच जमिनीच्या व्यवहाराच्या बद्दल पूर्ण व अचूक माहिती असते. … Read more