शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ५०००० रुपयांचे अनुदान सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ५०००० रुपयांचे अनुदान सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

पन्नास हजार रुपये अनुदानाच्या याद्या गावानुसार प्रकाशित करण्यात आलेले आहेत. आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या गावाची यादी पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर आपल्या तालुका निवडावा, तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यांमधील गावांची यादी दिसेल. पुढे तुम्ही आपल्या गावाचं नाव निवडा आणि त्या पीडीएफ वर क्लिक करा…

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पन्नास हजार रुपये आणण्याची यादी तुमच्या गावातील सीएससी केंद्र मध्ये उपलब्ध झालेली आहे. वरील याद्या या माहितीच्या उद्देशाने टाकण्यात आलेले आहेत. जर वरील यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नसल्यास आपण आपल्या गावातील सीएसएस केंद्रावर जाऊन याबाबत अधिक माहिती घेऊ शकता तसेच 50 हजार रुपये अनुदानाच्या यादीत आपले नाव आहे का नाही हे देखील पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.