आता तुमच्या जमिनीचे खरेदीखत पाहू शकता मोबाईलवर सुद्धा, या लिंकचा वापर करा…

तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आपली फसवणूक होऊ नये यासाठी कोणते कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तपासून घेण्यात यावे याबाबत आपणास माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे…