Health Marathi News : रात्री झोपण्यापूर्वी करा हे एक काम, आरोग्याला भेटतील अनेक फायदे

Health Marathi News : लोकांना त्यांच्या झोपेच्या समस्येवर (sleep problems) मात करण्याचे अनेक मार्ग माहित नाहीत, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे थकवा, झोप, ऊर्जा (Washing feet Fatigue, sleep, energy) इत्यादींसाठी एक चांगला पर्याय आहे. जर एखाद्या व्यक्तीने रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय चांगले धुतले तर त्याचे अनेक आरोग्य फायदे (Health benefits) आहेत. … Read more

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

मेष : मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील.तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल.  वृषभ : उगाच चिडचिड करू नका.तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावी लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. मिथुन : तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. स्त्रियांच्या सानिध्यात वावराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही. … Read more

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

  मेष : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. वृषभ : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कमिशन मधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे. मिथुन : चुकीच्या संगतीत अडकू नका. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका. कर्क … Read more

कोण काय करतो? यापेक्षा आपण काय करतो याकडेच लक्ष असावे !

अमक्याने असं वर्तन केलं म्हणून मी असं वर्तन करतो,तमक्याने तसं केलं म्हणून मी असंच वागतो.अशी विधानं आपल्या मुखातून कधीतरी निघतातच.समाजाची जीवनपद्धती आपलं जगणं ठरवत असते.कारण आपणही समाजाचाच भाग आहोत. इतरांकडे पाहून जगणारी माणसं बहुसंख्य आहेत.मग स्वतःला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी माणसं कुठुन येतात? ती ही समाजाचाच एक भाग आहेत. (ads1)  स्वतःला शोधणारी माणसं आपोआपच वेगळी … Read more

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

मेष : वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. उत्तम व्यक्तिमत्व जपाल. नवीन गोष्टीत रस घ्याल. आपला छंद उत्तमरीत्या जपाल. वृषभ : उत्तम व्यावसायिक लाभ होईल. काहीशी गुप्तता बाळगाल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. मिथुन : उच्च रहाणीमानाची आवड दर्शवाल.नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. मित्रांचा गोतावळा जमवाल. कर्क : चैनीकडे कल … Read more

खडकी सेवा सोसायटीमध्ये जगदंबा शेतकरी पॅनलचे एकतर्फी वर्चस्व!

नगर : तालुक्यातील खडकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जगदंबा शेतकरी विकास पॅनलचे सर्व 13 जागा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. खडकीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सेवा सोसायटीचे चेअरमन यांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. खडकी ( ता.नगर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत जगदंबा शेतकरी विकास … Read more

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

मेष : आनंदी दृष्टीकोन बाळगाल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. वृषभ : उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जि‍भेवर साखर ठेवून बोलाल. मिथुन : उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. कर्क : व्यवसायात … Read more

असाध्य ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते !

तुकोबाराय म्हणतात, साधुनी भुजंग धरतील हाती। आणिके कापती देखोनिया॥ असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे ॥ आपण काही मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.पण यश येत नाही असे वाटले की आपण मधुनच ते सोडून देतो.दह्यापासुन लोणी मिळवण्यासाठी घुसळण करावी लागते.पण लगेच लोणी मिळत नाही. त्यासाठी तो वेळ ठरलेला आहे. तेवढा वेळ घुसळण केली की आपोआप … Read more

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

मेष : बौद्धिक कौशल्य पणाला लागेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. प्रवासावर खर्च होईल. वृषभ : मानसिक स्थिरता बाळगावी. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कृतीत प्रामाणिकपणा ठेवावा. मिथुन : सुप्त चळवळेपणा कामाला लावा. विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका. कर्क : … Read more

सत्याची कास धरुनच जीवन जगावे !

सत्य हे प्रखर आहे. जसं तप्त तव्यावर हात ठेवण्याचं धाडस कुणी करीत नाही, तसंच सत्यावर चालणं आहे.प्रपंचात घडोघडी खोटं वागण्याचा प्रसंग येतो.मग पुढे हीच जीवन रहाटी बनते.  तुकोबाराय म्हणतात,  सत्या देव साहे।ऐसे करुनिया पाहे।। अन्न मान धन।हे तो प्रारब्धा अधीन। तुका म्हणे सोसे।दुःख आता पुढे नासे।। सत्यास प्रत्यक्ष देवच सहाय्यक होतो.पण ते स्विकारण्याचं धाडस केलं … Read more

error: Content is protected !!