घोटाळा

उमेदवारीचे फॉर्मही झालेत भरून
घातले होते सगळेच स्वप्नांचे घाट
आता सगळाच झाला घोटाळा
पहावी लागणार सोमवारची वाट

from https://ift.tt/3IEAFWL

By News

Leave a Reply

Your email address will not be published.