नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘हे’ मेसेज कामी येतील!

अवघ्या काही तासांवर नवीन वर्ष येऊन ठेपले आहे. अशात आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचीच चढा ओढ असते. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत. नव वर्षाचे शुभेच्छा संदेश…●…

पारनेरकर सध्या अनुभवताहेत महाबळेश्वर ‘फिल’ !

पारनेर : पारनेर तालुक्यातील जनता कालपासून महाबळेश्वरच्या फिलचा अनुभव घेत आहे. बोचऱ्या थंडीने दोन दिवसांपासून तालुका गारठून गेला असून काल दिवसभरात एकदाही सूर्यदर्शन झाले नाही. तर अनेक ठिकाणी भर दुपारी…

थपथविधीदोन वर्ष उलटले ‘त्या’ घटनेलाआता कशाला पाहिजे ऊतनाहकच सुरू झाले पुन्हापहाटेच्या शपथविधीचे भूतआरक्षणआरक्षणाआधी पदासाठीकेले होते बायकोचे रक्षणआरक्षण बदलताच ते म्हणालेतु थांब आता,सत्तेसाठी काय पणfrom https://ift.tt/31ccDBI

राज्यात आजपासून पुन्हा नवे निर्बंध लागू ! 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स…

साधकाचे अंतिम ध्येय काय आहे?

ब्रम्हैक्य निर्माण झालेल्या साधकाला मोक्षाची प्राप्ती सर्वश्रेष्ठ आहे.पण हा मोक्ष जीवंतपणीच मिळतो हे लक्षात घ्या.माऊली म्हणतात, मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल।ऐसे जे बोलती शतमुर्ख।। मोक्ष मिळवणे म्हणजे अहंता खाक होणे,लोभलालसा लोप…

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

मेष : विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. हाताखालील लोक चांगले भेटतील.वृषभ : कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा. प्रेमातील गैरसमज दूर…

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत भरती ! 

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांच्या 67 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदाचे नाव आणि जागा :1. प्रशिक्षणार्थी अभियंता…

पीएफ नक्की कधी काढता येतो?

नोकरदार वर्गाला अडचणीच्या काळात पीएफची रक्कम कामी येते. मात्र ही रक्कम काढताना काही नियम आणि अटी आहेत. मुख्य अट म्हणजे तुम्ही किमान दोन महिने बेरोजगार असणे आवश्यक आहे. अशाच काही…

चॅप्टरकाय माहिती, काय झाले ?कळलाच नाही ‘त्यांचा’ चॅप्टरनगरात आले होते फडणवीसमहसुलमंत्र्यांनाही तेच हेलिकॉप्टर.विजयरंगजो तो आहे विजयाचेगणित मांडण्यात दंगपारनेरात पुन्हा चढणार“त्या”चार जागेसाठी रंगfrom https://ift.tt/319qitf

शेतकरी बांधवांना नववर्षाच्या सुरूवातीलाच मिळणार ‘गुड न्यूज’ !

नवी दिल्ली :शेतकरी वर्गासाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी आहे. पी.एम. किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या 10 व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. पीएम किसान सन्मान निधी 2021 योजनेचा हप्ता…