बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवरांसाठी मोठी बातमी आहे. सध्या एसबीआय, बँक ऑफ बडोदासह अनेक बँकांमध्ये विभिन्न पदांसाठी भरती होणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात… 
● बँक ऑफ महाराष्ट्र : या बँकेमध्ये जनरलिस्ट ऑफिसरच्या 500 पदांच्या भरतीसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवार 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
● नागपूर नाशिक सहकारी बँक : या बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर ऑफिसर नेटवर्किंग इंजिनियरसहित इतर पदांची भरती होणार आहेत. इच्छूक उमेदवार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
● नैनिताल बँक : या बँकेमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी एवं क्लर्कसाठी 100 पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकता.
● बँक ऑफ बडोदा : या बँकेमध्ये मॅनेजर, असिस्टेंट व्हाईस प्रेसिडेंटसहीत कित्येक पदांची भरती होणार आहे. यासाठी उमेदवार 14 फेब्रुवारी 2022पर्यंत ऑनलाईन अर्ज जमा करू शकता.

from https://ift.tt/vdKQs0B

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *