📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

मेष : कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल.वृषभ : योग्य कल्पकता दाखवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल.…

स्मार्टफोन सतत हँग होतोय का?

अनेकदा फोनमध्ये भरपूर अ‍ॅप्स असल्याने तो सतत हँग होतो. जर तुम्हाला सुद्धा याचा त्रास होत असेल तर काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा फोन पूर्ववत करू शकता. त्यासाठी खालील…

असं करा पैशाचं नियोजन !

विशेषतः कोरोनामुळे लोकांना आता आर्थिक नियोजनाचे महत्त्व कळून चुकले आहे. पुढील आर्थिक वर्ष अर्था त2022-23 सुरू होण्यापूर्वी आर्थिक नियोजन तयार करा जेणेकरून वर्षभर पैशाचे व्यवस्थापन करणे शक्य येईल. त्यासाठी आम्ही…

प्राथमिक शिक्षकांवरील विश्वासामुळेच शालेय गुणवत्ता साध्य !

प्राथमिक शिक्षकांवरील विश्वासामुळेच शालेय गुणवत्ता साध्य पारनेर : तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभाग प्रशासनाचा प्राथमिक शिक्षकांवर असलेल्या विश्वासामुळेच शालेय गुणवत्तेचे उद्दिष्ट साध्य होत आहे. प्राथमिक शिक्षक प्रशासनाला नेहमी मदतीची भुमिका…

दिनचर्या आणि आरोग्य !

आपली दिनचर्या कशी असावी?यावर आपण विचार करत असाल तर आपण सावध आयुष्य जगत आहात.पहाटे उठुन योगा,व्यायाम केलाच पाहिजे. ध्यानाला बसण्याची सवय लावावी लागेल.अन्नमयकोश पवित्र करण्यासाठी हे आवश्यक आहे. स्नानादीकर्म आटोपल्यावर…

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

 मेष : हुकुमशाहीपणा दूर सारावा. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल.वृषभ : नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल.…

…म्हणून औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं ?

डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन तुम्ही कधी नीट पाहिलंय का? यावर विविध प्रकारची चिन्हे बनवली जातात. त्यापैकी एक चिन्ह म्हणजे Rx. मात्र याचा अर्थ काय? चला, तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 54 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता1.उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा…

तुम्हाला IFS अधिकारी बनायचे आहे?

भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे काय? यामुळे कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळते? किती पगार मिळतो? कोणते शिक्षण घ्यावे लागते? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये तुम्हाला नक्की मिळतील..भारतीय परराष्ट्र सेवा अर्थात IFS…

हिवरे बाजारच्या धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस मान्यता !

नगर : तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथील पाझर तलाव क्रमांक १ च्या धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामाला…