आयपीएल 2022 साठी कायम केलेल्या खेळाडूंची यादी सर्व 8 टीमनी घोषित केली आहे. या 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना टीममध्ये कायम ठेवलं आहे. मात्र या बहुतेक दिग्गजांना पुन्हा एकदा लिलावात जावं लागणार आहे.
● मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी)
● रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी)
● सनरायजर्स हैदराबाद : केन विलियमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
● पंजाब किंग्स : मयंक अग्रवाल (12 कोटी), अर्शदीप सिंग (4 कोटी)
● चेन्नई सुपर किंग्स : रविंद्र जडेजा (16 कोटी), एमएस धोनी (12 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), मोईन अली (8 कोटी)
● दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत, (16 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), एनरिच नॉर्किया (6.5 कोटी)
● कोलकाता नाईट रायडर्स : आंद्रे रसेल (12 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), सुनिल नारायण (6 कोटी)
● राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी)
आता दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद प्रत्येकी 3-3 खेळाडूंना थेट विकत घेणार आहे. यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये आयपीएलचा मेगा ऑक्शन होईल.

from https://ift.tt/32Edxas

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *