
झेंडा
शेवटी नाहीच बसला दोघांचा मेळ
ज्याचा त्याचा झाला स्वतंत्र तांडा
भाजपाच्या कमळाच्या दांडयाला
शहर विकास आघाडीचा झेंडा
उमेदवारी
तिकीटासाठी झिजवले उंबरे
फिरले नेतेमंडळींच्या दारोदारी
आज होणार खरे चित्र स्पष्ट
कोणाला मिळणार उमेदवारी
from https://ift.tt/3lC4DAQ