झटका

एकवीस उमेदवारांना बसला
पक्षाच्या उमेदवारीचा फटका
माघार जरी घेतली त्यांनी
तरी ते देणार कुणाला झटका

शिष्टाई

भाऊ कोरगावकरांची शिष्टाई
झाली ९ नंबर प्रभागात साकार
नगराध्यक्षा वर्षाताईंनी घेतली
जयश्रीकाकुंसाठी माघार

from https://ift.tt/3pSzfiY

Leave a Comment

error: Content is protected !!