रंग

सुटला उमेदवारीचा तिढा
उमेदवार झाले प्रचारात दंग
मतदारांना काय त्याचे घेणे देणे
ढाब्यांवरील चढला पार्ट्यांना रंग

व्हेंटिलेटर

ओबीसी आरक्षणाला
अजूनही मिळाला लेटर
मतदारराजा संभ्रमात तर
उमेदवारांना व्हेंटिलेटर

from https://ift.tt/3EUCyMQ

Leave a Comment

error: Content is protected !!