चॅप्टर

काय माहिती, काय झाले ?
कळलाच नाही ‘त्यांचा’ चॅप्टर
नगरात आले होते फडणवीस
महसुलमंत्र्यांनाही तेच हेलिकॉप्टर.

विजयरंग

जो तो आहे विजयाचे
गणित मांडण्यात दंग
पारनेरात पुन्हा चढणार
“त्या”चार जागेसाठी रंग

from https://ift.tt/319qitf

By News

Leave a Reply

Your email address will not be published.