विशेषतः नोकरदार वर्ग नवीन वर्षासोबतच वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत असतो. 2022 मध्येही एकूण 42 सरकारी सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र, अनेक सुट्ट्या शनिवारी-रविवारी आल्याने सुट्यांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत आहे. सविस्तर यादी जाणून घेऊयात…

2022 मधील सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे :
जानेवारी महिना :
1 जानेवारी – नवीन वर्ष
14 जानेवारी – मकर संक्रांती/ पोंगल
26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी महिना :
5 फेब्रुवारी – वसंत पंचमी
15 फेब्रुवारी – हजरत अली जन्मदिवस
16 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
26 फेब्रुवारी – महर्षी दयानंद सरस्वती जयंती
28 फेब्रुवारी – महाशिवरात्री
मार्च महिना :
17 मार्च – होलिका दहन
18 मार्च – डोलीयात्रा
20 मार्च – शिव जयंती / पारशी नववर्ष
एप्रिल महिना :
1 एप्रिल – चैत्र सुखलदी
13 एप्रिल – बैसाखी
14 एप्रिल – महावीर जयंती
15 एप्रिल – गुड फ्रायडे
17 एप्रिल – इस्टर
29 एप्रिल – जमात उल विदा
मे महिना :
7 मे – रवींद्रनाथ जयंती
15 मे – बुद्ध पौर्णिमा
जून महिना : 30 जून – रथयात्रा
जुलै महिना : 30 जुलै – मोहरम-आशुरा
ऑगस्ट महिना :
11 ऑगस्ट – रक्षाबंधन
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
18 ऑगस्ट – जन्माष्टमी
30 ऑगस्ट – गणेश चतुर्थी-विनायक चतुर्थ

सप्टेंबर महिना : 7 सप्टेंबर – ओणम
ऑक्टोबर महिना :
2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
4 ऑक्टोबर – दसरा
8 ऑक्टोबर – मिलाद-उन-नबी
9 ऑक्टोबर – महर्षि वाल्मिकी जयंती
24 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी (दिवाळी)
25 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा
26 ऑक्टोबर – भाई दूज
30 ऑक्टोबर – छठ पूजा
नोव्हेंबर महिना : 24 नोव्हेंबर – गुरु तेग बहादूर हुतात्मा दिन
डिसेंबर महिना : 25 डिसेंबर – ख्रिसमस डे

from https://ift.tt/31AaWOw

By News

Leave a Reply

Your email address will not be published.