▪मेष : आजचा दिवस चांगला आहे. अनेक कामांत इतरांचे सहकार्य लाभणार आहे. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
▪वृषभ : आरोग्याची काळजी घ्या तुमच्या महत्त्वाकांक्षा व आकांक्षा वाढणार आहेत. यशासाठी थांबावयास हवे.
▪मिथुन :आर्थिक गोष्टींसाठी दिवस चांगला आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमच्या जीवनामध्ये एखादी भाग्यकारक घटना घडेल.
▪कर्क : आज प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकला. आर्थिक क्षेत्रात धाडस करावे. मित्रांना भेटीचा योग आहे.
▪सिंह : नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे. वेगवान प्रगतीचे दिवस आहेत. शुभवार्ता कानी पडतील.
▪कन्या : आज अनेक लोकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामाच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे.
▪तूळ : आज नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.
▪वृश्चिक : थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. दिवस चांगला जाईल.
▪धनु : व्यापारात सुधारणा करावी. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. निर्णय योग्य ठरतील.
▪मकर : ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात विशेष यश मिळेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. जुनी येणी वसूल होतील.
▪कुंभ : नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. विवाहेच्छूंचे विवाह जमतील. दिवस तुमचाच आहे.
▪मीन : आज खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात जबरदस्त अनुकूल वातावरण राहणार आहे.

from Parner Darshan https://ift.tt/3BMJ7ij

By News

Leave a Reply

Your email address will not be published.