▪मेष : आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल. आकर्षणाला बळी पडाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. 
▪वृषभ : वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. मानसिक चांचल्या जाणवेल. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात.
▪मिथुन : लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका. स्वभाव विरोध दर्शवू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
▪कर्क : भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. पित्त विकार बळावू शकतात.
▪सिंह : आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे. अविचाराने पैसे गुंतवू नका. मैदानी खेळ खेळता येतील. चपळाईने कामे हाती घ्याल.
▪कन्या : स्थावरच्या कामाला गती येईल. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. घरातील कुरबुरी मध्ये लक्ष घाला.
▪तूळ : टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. खंबीरपणे निर्णय घ्यावेत. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये.
▪वृश्चिक : गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा. वाद विवादात भाग घेणे टाळा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. लहरीपणे वागू नये.
▪धनू : अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल. आपलाच हेका पूर्ण करण्यावर भर द्याल.
▪मकर : ध्यान धारणे साठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपावी . शांततेचा मार्ग स्वीकारावा. धार्मिक स्थळांना भेट द्याल.
▪कुंभ : गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल. मित्रांशी वाद घालणे टाळा. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. श्रम वाढण्याची शक्यता आहे.
▪मीन : कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे. घरगुती कामात वेळ जाईल. सर्वांशी गोडीने वागाल. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल.

from https://ift.tt/EjuQ7XZ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x