संरक्षण मंत्रालय अंतर्गत विविध पदांच्या 97 पदांच्या जागा भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. 
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता :
1. कनिष्ठ हिंदी अनुवादक : 07
शैक्षणिक पात्रता : हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/ इंग्रजी पदवी + हिंदी/ इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र/ 02 वर्षे अनुभव.

2. उपविभागीय अधिकारी श्रेणी-II : 89
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षण / ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा/ प्रमाणपत्र.
3. हिंदी टायपिस्ट : 01
शैक्षणिक पात्रता : 10वी पास आणि किमान 25 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग.
वयाची अट :
1. कनिष्ठ हिंदी अनुवादक : 18 ते 30 वर्षे
2. उपविभागीय अधिकारी श्रेणी II : 18 ते 27 वर्षे
3. हिंदी टायपिस्ट : 18 ते 27 वर्षे

अर्ज शुल्क : 200/-
वेतनमान :
1.कनिष्ठ हिंदी अनुवादक : 9300/- to 34,800/-
2. इतर पदे : 5200/- to 20200/-
नोकरीचे ठिकाण : पुणे.
निवड करण्याची पद्धत : लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची मुदत : 15 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कनिष्ठ हिंदी अनुवादक/उपविभागीय अधिकारी, ग्रेड-11/ हिंदी टायपिस्ट, सदर्न कमांड, ECHS पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)-411040 येथे पाठवा.
अधिकृत वेबसाईट : www.dgde.gov.in

from https://ift.tt/3DLUTuh

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *