जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास बँकिंग नोकरीचे जॉब कलेक्शन घेवून आलो आहोत…
बँक ऑफ बडोदा; एकूण जागा 59
● पहिली पोस्ट: हेड/ डेप्युटी हेड
● एकूण जागा : 11
● शैक्षणिक पात्रता : CA/ CS/ MBA/ PGDM/ कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी आणि वित्त पदव्युत्तर: 32 ते 55 वर्ष
● दुसरी पोस्ट : सिनियर मॅनेजर
● एकूण जागा : 27
● शैक्षणिक पात्रता : CA/ CS/ MBA/ PGDM/ कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी आणि वित्त पदव्युत्तर पदवी, 5 वर्षांचा अनुभव

● वयोमर्यादा : 27 ते 40 वर्ष
● तिसरी पोस्ट : मॅनेजर
● एकूण जागा : 4
● शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स) किंवा गणित, सांख्यिकी पदवी किंवा B.Tech/ B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स/ मशिन लर्निंग & AI. किंवा B.Sc/ BCA/ MCA, 3 वर्षांचा अनुभव
● वयोमर्यादा – 24 ते 34 वर्ष
● नोकरीचं ठिकाण : मुंबई
● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022
● अधिकृत वेबसाईट : www.bankofbaroda.in
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 36 जागांसाठी भरती
● पोस्ट : पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर)
● एकूण जागा : 6
● शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल इंजिनिरिंग पदवी
● पोस्ट : टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक)
● एकूण जागा : 30
● शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा
● नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर
● अर्ज पोहोचण्यासाठी मुदत : 31 मार्च 2022
● अधिकृत वेबसाईट : www.ofbindia.gov.in
पुणे महानगरपालिका; एकूण जागा 11
● पोस्ट : मुलाणी
● एकूण जागा : 11
● शैक्षणिक पात्रता : 4थी पास, कामाचा अनुभव
● वयोमर्यादा : 43 वर्षांपर्यंत
● नोकरीचं ठिकाण : पुणे
● अर्ज : ऑफलाईन पद्धत
● अर्ज करण्याची मुदत : 2 मार्च 2022
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 05.
● अधिकृत वेबसाईट : www.pmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर नवीन काय आहे, यात सेवा भरतीवर क्लिक करा. त्यात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा)
वसई विकास सहकारी बँक लि.; एकूण जागा 5
● पोस्ट – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक
● एकूण जागा – 5
● शैक्षणिक पात्रता – B.Com, JAIIB/CAIIB / GDCA
● नोकरीचं ठिकाण- पालघरमधलं वसई.
● अर्ज : ऑफलाईन पद्धत
● अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, , मृदगंध आझाद रोड, पारनाका, वसई (पश्चिम), पालघर – 401201
● अर्ज करण्याची मुदत : 9 मार्च 2022
● अधिकृत वेबसाईट : www.vasaivikasbank.com

from https://ift.tt/qr9XRuB

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *