
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनेक रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. सहाय्यक लोक अभियोजक, गट अ पदांच्या भरतीसाठी इच्छुक लोक ऑनलाईन अर्ज करू शकतात. रिक्त जागांची संख्या 547 असून भरतीची प्रक्रिया 27 जानेवारीपर्यंत आहे.
पात्रता : कायद्यामध्ये पदवी
उमेदवारांचे वय : 18 ते 38 वर्ष असावे (आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना नियमांमधून सूट मिळेल)
व्यक्तिगत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.
अनारक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 719 तर आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 449 रुपये.
भरतीसाठी कर्ज कसा करायचा? :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जा.
स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
विनंती केलेली माहिती भरावी आणि अर्ज भरा.
अर्ज शुल्क भरा.
अर्जाची एक प्रत डाउनलोड करा.
from https://ift.tt/3ftXOhk