महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनेक रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. सहाय्यक लोक अभियोजक, गट अ पदांच्या भरतीसाठी इच्छुक लोक ऑनलाईन अर्ज करू शकतात. रिक्त जागांची संख्या 547 असून भरतीची प्रक्रिया 27 जानेवारीपर्यंत आहे.
▪ पात्रता : कायद्यामध्ये पदवी
▪ उमेदवारांचे वय : 18 ते 38 वर्ष असावे (आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना नियमांमधून सूट मिळेल)
▪ व्यक्तिगत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.
▪ अनारक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 719 तर आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 449 रुपये.
भरतीसाठी कर्ज कसा करायचा? :
▪ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जा.
▪ स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
▪ विनंती केलेली माहिती भरावी आणि अर्ज भरा.
▪ अर्ज शुल्क भरा.
▪ अर्जाची एक प्रत डाउनलोड करा.

from https://ift.tt/3ftXOhk

By News

Leave a Reply

Your email address will not be published.