
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 54 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता
1.उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ : 09
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / केमिकल /केमिकल टेक्नोलॉजी इंजिनिअरिंगची पदवी (ii) 07 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
2 .सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-ब : 45
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / केमिकल /केमिकल टेक्नोलॉजी इंजिनिअरिंगची पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट : 18 ते 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 719/-(मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – 449/-)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 17 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : https://ift.tt/O18VHTI
ऑनलाईन अर्ज करा : https://ift.tt/3aWC70i
from https://ift.tt/jEMzBfp