महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अहमदनगर अंतर्गत एकूण 06 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहे.
पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहयोगी
जागा : 06
शैक्षणिक पात्रता : Ph.D / M.Sc Degree
वेतन – 31,000/-
अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण : राहुरी, जिल्हा अहमदनगर.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
● संशोधन सहयोगी : भरती अधिकारी, CAAST- CSAWM, डॉ. ए.एस. अग्रील कॉलेज. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान इमारत, MPKV, राहुरी – 413722/ वैयतिक – CAAST- CSAWM कार्यालय, तिसरा मजला, डॉ. ए.एस. अग्रील कॉलेज. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान इमारत, MPKV, राहुरी – 413722.

● वरिष्ठ संशोधन सहकारी : प्रमुख, कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – 413722.
अर्ज करण्याची मुदत : 30 नोव्हेंबर & 03 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : http://mpkv.ac.in/

from https://ift.tt/3CuPxD6

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *