बॉलीवूड कलाकार विविध माध्यमातून कोट्यवधींची कमाई दरवर्षी करतात. एखाद्या विवाह समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात उपस्थिती लावून त्यांनी केलेली कमाई जाणून तुम्ही हैराण व्हाल. चला, तर कोणता अभिनेता/ अभिनेत्री यासाठी किती मानधन घेतात? जाणून घेऊयात…
● कतरिना कैफ : कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कतरिना साडेतीन कोटी रुपये घेते.
● किंग खान शाहरुख : या कारणासाठी ३ कोटी घेतो.
● खिलाडी अक्षयकुमार : अशा उपस्थितीसाठी अडीच कोटी रुपये घेतो.
● प्रियांका चोप्रा : याच कारणासाठी अडीच कोटी रुपये घेते.

● हृतिक रोशन :हा खासगी कार्यक्रम उपस्थितीसाठी अडीच कोटी घेतो.
● रणबीर कपूर : या कार्यक्रमापोटी 2 कोटी घेतो.
● सलमान खान : तो अशा कार्यक्रमात उपस्थितीसाठी 2 कोटी घेतो

● रणवीरसिंग व दीपिका पदुकोण : यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये आकारतात.
● अनुष्का शर्मा : याबाबत सर्वात कमी पैसे घेते. ती फक्त 80 लाखात कार्यक्रम, विवाहास उपस्थिती लावते.

from https://ift.tt/3z4wAH1

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *