बँक नोट मुद्रणालयामध्ये विविध पदाच्या जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदसंख्या : 81
पदाचे नाव :
● ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी)
शैक्षणिक पात्रता : ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी/ पेंट टेक्नोलॉजी/ सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी/ प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
● ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)
शैक्षणिक पात्रता : ITI (प्रिंटिंग ट्रेड)
● ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT)
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स)
वयाची अट : 28 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क : General/ OBC/ EWS : ₹600/- (SC/ ST : ₹200/-)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 28 मार्च 2022
परीक्षा (ऑनलाईन) : एप्रिल/ मे 2022
अधिकृत वेबसाईट : https://bnpdewas.spmcil.com/Interface/Home.aspx

from https://ift.tt/VKCUvPN

By News

Leave a Reply

Your email address will not be published.