बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या एकूण 500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात… 
पदाचे नाव आणि जागा खालीलप्रमाणे :
1. सामान्य अधिकारी – स्केल II – 400
2. सामान्य अधिकारी – स्केल III – 100
शैक्षणिक पात्रता काय? :
पद क्र.1 : 60% गुणांसह गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/ CMA/ CFA + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2 : 60% गुणांसह गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/ CMA/ CFA + 05 वर्षे अनुभव.
वयाची अट काय? :
पद क्र.1 : स्केल II – 25 ते 35 वर्षे.
पद क्र.2 : स्केल III – 25 ते 38 वर्षे.
अर्ज शुल्क काय?
1. खुला/ ओबीसी/ EWS – 1180 रुपये
2. मागासवर्गीय – 118 रुपये
3. महिला/ PwBD फी नाही.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 22 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.bankofmaharashtra.in/
ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec21/

from https://ift.tt/8SyxoOa

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *