पारनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (रविवारी) झालेल्या कांदा लिलावात ८ हजार १८३ गोण्यांची आवक झाली.पहिल्या एक,दोन लॉटला २ हजार ६०० ते २ हजार ८०० रूपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
एक नंबरला प्रतिक्विंटलला २२०० ते २५००, दोन नंबरला १५०० ते १९००, तीन नंबरला १ हजार ते १४०० चार नंबरला ३०० ते ९००तर नव्या कांद्याला २०० ते १८०० प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.

from https://ift.tt/3rzFHOf

By News

Leave a Reply

Your email address will not be published.