एमपीएससी मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या 212 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. 
पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ
शैक्षणिक पात्रता काय? : पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी.
वयाची अट : 18 ते 38 वर्षापर्यंत
वेतन : 56,100 ते 1,77,500/- रुपये
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 394/- (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – 294/-)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 07 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
ऑनलाईन अर्ज करा : https://ift.tt/CwGJ5Hx

from https://ift.tt/y15de2X

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *