
जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल आणि तुम्ही 10वी, 12वी पास आहात, तर तुमच्यासाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. पंजाब नेशनल बँके पुणे अंतर्गत विविध पदांच्या एकूण 60 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. चला, तर त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात….
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता :
1. शिपाई : 19 जागा
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी भाषेचे मुलभुत ज्ञान + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
2. सफाई कामगार : 41
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही+ संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
वयाची अट : 18 ते 24 वर्षापर्यंत.
वेतन : नियमानुसार.
अर्ज शुल्क : नाही.
नोकरीचे ठिकाण : पुणे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास, पंजाब नेशनल बैंक, मंडळ कार्यालय 9, मोलेदीना रोड, अरोरा टावर्स, कॅम्प, पुणे – 411001.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे : वय,शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी इत्यादी.
अर्ज करण्याची मुदत : 25 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : https://ift.tt/E04ZXBY
from https://ift.tt/23D8xPt