फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 31 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पदाचे नाव आणि जागा खालीलप्रमाणे :
▪ असोसिएट प्रोफेसर : 04
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + संबंधित विषयात पदवी/ डिप्लोमा + चार वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + सहा वर्षे अनुभव किंवा पदवीधर + आठ वर्षे अनुभव.
▪ असिस्टंट प्रोफेसर : 16
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + संबंधित विषयात पदवी/ डिप्लोमा + दोन वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + चार वर्षे अनुभव किंवा पदवीधर + पाच वर्षे अनुभव.

▪ असिस्टंट IT मॅनेजर : 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + MCA/MCM + तीन वर्षे अनुभव किंवा पदवीधर + सहा वर्षे अनुभव.
▪ असिस्टंट अकॅडेमिक को-ऑर्डिनेटर : 01
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी + एक वर्षे अनुभव किंवा पदवीधर + तीन वर्षे अनुभव.
▪ असिस्टंट फिल्म रिसर्च ऑफिसर : 01
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी + एक वर्षे अनुभव किंवा पदवीधर + तीन वर्षे अनुभव.
▪ असिस्टंट आउटरिच ऑफिसर : 01
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी + एक वर्षे अनुभव किंवा पदवीधर + तीन वर्षे अनुभव.

▪ असिस्टंट डिजिटल कलरिस्ट : 04
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + एक वर्षे अनुभव किंवा 12वी उत्तीर्ण + चार वर्षे अनुभव.
▪ साउंड रिकार्डिस्ट : 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + एक वर्षे अनुभव किंवा 12वी उत्तीर्ण + चार वर्षे अनुभव.
▪ मेडिकल ऑफिसर : 02
शैक्षणिक पात्रता : (i) BAMS/MBBS (ii) पाच वर्षे अनुभव.
वयाची अट : पद क्र.1 ते 8 – 63 वर्षांपर्यंत, पद क्र.9 : 65 वर्षांपर्यंत.
वेतन : 2,00,00/- ते 1,16,398/-

अर्ज शुल्क – 1200/-
नोकरी ठिकाण : पुणे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
निवड : मुलाखत
मुलाखत देण्याची तारीख : 08 मार्च ते 13 एप्रिल 2022
अर्ज करण्याची मुदत : 26 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.ftii.ac.in/

from https://ift.tt/JNUyKgc

By News

Leave a Reply

Your email address will not be published.