महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा सामावेश आहे.
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
एकूण जागा : 900
पदे –
उद्योग निरीक्षक (गट-क) – उद्योग संचालनालय : 103
दुय्यम निरीक्षक (गट-क) – राज्य उत्पादन शुल्क : 114
तांत्रिक सहायक (गट-क) – विमा संचालनालय : 14
कर सहाय्यक (गट-क) : 117
लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क : 473
लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क : 79
पात्रता :
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा)/ विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2 : पदवीधर
पद क्र.3 : पदवीधर
पद क्र.5 : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6 : (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2022 रोजी, (मागासवर्गीय आणि अनाथ : 05 वर्षे सूट)
पद क्र. 1, 5 & 6 – 19 ते 38 वर्षे.
पद क्र. 2, 3, & 4 – 18 ते 38 वर्षे.
शुल्क : खुला प्रवर्ग: 394 रुपये, मागासवर्गीय आणि अनाथ : 294 रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 जानेवारी 2022 ही आहे. पूर्व परीक्षा 03 एप्रिल 2022 रोजी होईल. उमेदवारांनी अधिक तपशीलासाठी https://ift.tt/2XBGv8A संकेतस्थळास भेट द्यावी.

from https://ift.tt/33QQbz9

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *