कॅप्सुलचा शोध कधी आणि कसा लागला?

 

Table of Contents

आजारी पडलं कि अनेकांना इंजेक्शनपेक्षा गोळ्या बऱ्या असे वाटते. मात्र गोळ्या कडू असल्या कि अजून धांदल उडते. आपल्याला याच औषधांचा कडूपणा जाणवू म्हणून कॅप्सुलचा शोध लागला आहे.

कॅप्सुलचा कोणताही वासही येत नाही. यात एक प्रकारचे जिलेटीन असते. ते पोटात गेल्यानंतर ओलाव्याने विरघळते आणि त्याच्या औषधाचा फायदा होतो. बर्‍याच वेळा या औषधात वेग-वेगळे घटक छोटया गोळ्यांच्या रूपाने किंवा द्रवरूपनेही मिसळलेले असतात.

ए. द. मोथे या फ्रेंच संशोधकाला औषधी द्राव भरण्यासाठी जिलेटीनच्या गोळ्‌या तयार करण्याची कल्पना सूचली. मग त्याने 1833 मध्ये सर्वप्रथम अशा गोळ्‌या तयार केल्या. यामूळे आजारी माणसाला कडू औषधं कशी द्यावीत? हा मोठा प्रश्न कायमचा मिटला.

from Parner Darshan https://ift.tt/3bQuFep

Leave a Comment

error: Content is protected !!