
आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली. तर अनेक दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही. तसेच सध्या कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे? सर्व काही जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा!
सर्वात महागडे ठरलेले खेळाडू (पहिला दिवस)
● ईशान किशन : 15.25 कोटी – मुंबई इंडियन्स.
● दीपक चहर : 14 कोटी – चेन्नई सुपर किंग्ज.
● श्रेयस अय्यर : 12.25 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स.
● शार्दुल ठाकूर : 10.75 कोटी – दिल्ली कॅपिटल्स.
● वनिंदू हसरंगा : 10.75 कोटी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू.
● निकोलस पूरन : 10.75 कोटी – सनरायझर्स हैदराबाद.
● हर्षल पटेल : 10.75 कोटी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू.
कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?
● चेन्नई सुपर किंग्ज : 20.45 कोटी.
● दिल्ली कॅपिटल्स : 16.50 कोटी.
● गुजरात टायटन्स : 18.85 कोटी.
● कोलकाता नाइट रायडर्स : 12.65 कोटी.
● लखनऊ सुपर जायंट्स : 6.90 कोटी.
● मुंबई इंडियन्स : 27.85 कोटी.
● पंजाब किंग्ज : 28.65 कोटी.
● रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 9.25 कोटी.
● सनरायझर्स हैदराबाद : 20.15 कोटी.
‘या’ खेळाडूंना लिलावात खरेदीदार मिळाला नाही : डेव्हिड मिलर, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोहम्मद नबी, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, आदिल रशीद, मुजीब झद्रान, इम्रान ताहिर, अॅडम झम्पा, अमित मिश्रा, रजत पाटीदार, सी हरी निशांत, अनमोलप्रीत सिंग.
from https://ift.tt/5UcjkdA