
UPSC च्या मुलाखतीत अनेक प्रश्न विचारले जातात. ज्यांची उत्तरे सोपी असली तरी विचित्र पद्धतीने विचारण्यात आल्याने अनेकदा उमेदवारांचा गोंधळ उडतो. चला, तर UPSC मुलाखतीत विचारले गेलेले काही अवघड प्रश्न पाहूयात…
1. कोणत्या प्रगतशील देशाकडे सर्वात जास्त परमाणू आहेत?
उत्तर : रशिया.
2. जगातील सर्वात धोकादायक शस्त्र कोणते?
उत्तर : परमाणू .
3. भारताचे सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र कोणते?
उत्तर : अग्नी-5.
4. एक किलो कापूस आणि एक किलो दगडात कोण जास्त जड असेल?
उत्तर : दोघांचे वजन समान आहे.
5. ट किंवा उलट बोलली जाते तरीही समान अर्थ प्राप्त होतो, अशी भाषा कोणती?
उत्तर : मल्याळम.
6. एखादी व्यक्ती घेऊ शकते पण परत कधीच देऊ शकत नाही, असे काय आहे?
उत्तर : मृत्यू.
7. अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना व्हावी असे वाटत नाही पण ती तरीही होतेच?
उत्तर : फसवणूक.
8. सर्वात लहान देश कोणता?
उत्तर : व्हॅटिकन सिटी.
9. तुम्ही जितके जवळ जाल तितके कमी दिसेल, असे काय आहे?
उत्तर : अंधार.
10. माणूस मेल्यानंतरही करू शकतो, असे कोणते काम आहे?
उत्तर : अवयवदान.
from https://ift.tt/cQWYx15