नगर तालुक्यात सुनेने केला सासऱ्याचा खून !

नगर : तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील गराडीवस्तीवर राहत असलेल्या कुटूंबांतील सुनेने सासऱ्याला कुऱ्हाडी व दगडाने मारून खून केला. कौटूंबिक वाद आणि चारित्र्याचा संशय घेतल्याने सुनने आपल्या सासऱ्याचा खून करण्याची घटना सोमवारी मध्य रात्री नंतर साडेबारा च्या सुमारास घडली. यात मयत झालेत्या व्यक्तीचे नाव अर्जुन गोविंद हजारे (वय 62 रा. चिचोंडी पाटील) नाव आहे. हा खून … Read more

शालेय साहित्याचे वाटप करून कन्येचा वाढदिवस साजरा !

पारनेर : तालुक्यातील भाळवणी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव चेमटे यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चेमटे यांची कन्या श्रेया हिचा सोमवारी वाढदिवस होता. परंतु वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्राथमिक शाळेतील … Read more

पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीला आज झाले दोन वर्ष !

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय बनला होता. या शपथविधीला आज बरोबर दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली … Read more

error: Content is protected !!