▪मेष : स्थावर विषयक कामे होतील. वाहन खरेदीचे काम पुढे सरकेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल. तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. 
▪वृषभ : व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. खर्च नियंत्रणात ठेवा. कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला जाईल.
▪मिथुन : अडकलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांनी संयम राखावा. एकाग्रतेने कामे करावीत. औपचारिकतेत अडकून राहू नका.
▪कर्क : इतरांना आनंदात सहभागी करून घ्याल. भौतिक गोष्टींवर खर्च कराल. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल. निसर्गाबद्दल दक्षता बाळगा.
▪सिंह : जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाचा दबाव वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. आत्मविश्वासाच्या बळावर कामे कराल.
▪कन्या : आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल. वाणीवर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
▪तूळ : नवीन कामासाठी मार्ग मोकळा होईल. जुन्या मित्रांची गाठ पडेल. जुन्या आठवणी जागवल्या जातील. तुमचे शब्द खरे ठरतील.
▪वृश्चिक : कौटुंबिक कामे सुरळीत पार पडतील. छुपे शत्रू माघार घेतील. आवडत्या व्यक्तीची गाठ पडेल. मुलांकडून मनाजोगी कामे पार पडतील.
▪धनू : कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. तूर्तास गुंतवणूक टाळा. धार्मिक कामात मन रमेल. मेहनतीने इच्छा पूर्ण कराल.
▪मकर : मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा माराल. चोरांपासून सावध राहावे. जीवनसाथीची मनाजोगी साथ मिळेल. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.
▪कुंभ : उत्पन्न वाढीस लागेल. उत्तम मार्गदर्शन लाभेल. कोणालाही कर्ज देणे टाळावे. कामाच्या क्षेत्रात यश मिळेल.
▪मीन : व्यावसायिक कामासाठी प्रवास केला जाईल जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जुना आजार त्रास देऊ शकतो. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल.

from https://ift.tt/3rk5RVe

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *