📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

Table of Contents

▪मेष : कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आंधळा विश्वास ठेऊ नका. 
▪वुषभ : प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल.
▪मिथुन : सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल.
▪कर्क : घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका.
▪सिंह : लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते.
▪कन्या : आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत.
▪तूळ : संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो.
▪वृश्चिक : काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल.
▪धनू : नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.
▪मकर : प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल.
▪कुंभ : गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा. कौटुंबिक कामात आनंद मानाल.
▪मीन : चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक. आततायीपणा करू नका.

from https://ift.tt/3ns6Gsb

Leave a Comment

error: Content is protected !!