▪मेष : व्यवसायात नवीन बादल होतील. त्याचा नंतर फायदा मिळेल. आरोग्य बाबत जागरूक रहा. धार्मिक कार्यात सहकार्य कराल.
▪वृषभ : कौटुंबिक बाबतीत चालढकल करू नका. शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा. नोकरवर्गा कडे लक्ष ठेवा. 
▪मिथुन : वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. घाई घाईने निर्णय घेऊ नका. नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो. 
▪कर्क : विवेक बुद्धीने कामे करा. इतरांच्या उणिवा काढू नका. अभिमान वाढू शकतो. भौतिक सुखसोयी वाढतील.
▪सिंह : लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्य क्षमतेत वाढा होईल. अध्यात्मात रस घ्याल. गरीबांना मदत कराल.
▪कन्या : अनावश्यक खर्चा सामोरे येतील. मनाला येईल तसे वागाल.. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दिवस मनाप्रमाणे घालवाल.  
▪तूळ : कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील. चार चौघात संयमाने वागाल.
▪वृश्चिक : अनावश्यक खर्च होतील. त्यामुळे मन खट्टू होईल. मंगल कार्यालयात सहभाग घ्याल. पोटाच्या तक्रारी जाणवतील.
▪धनू : मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा. आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील. भौतिक गोष्टीत फार अडकू नका.
▪मकर : खर्च फायदेशीर ठरेल. परोपकाराची भावना जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सामाजिक वादात अडकू नका.
▪कुंभ : घरात तुमच्या आमचे कौतुक होईल. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासाल. आध्यात्मिक आवड जोपासाल.
▪मीन : बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल. नातेवाईकांची गाठ पडेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.

from https://ift.tt/3DX8G1U

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x