▪मेष : लहानांशी मैत्री कराल. कर्ज प्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल.
▪वृषभ : गैरसमजाला बळी पडू नका. व्यवसायातून चांगला लाभ होईल. दिवस काहीसा आळसात जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल.
▪मिथुन : वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल. सामाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.
▪कर्क : खाण्या पिण्याचे पथ्य पाळा. पित्त विकार बळावू शकतात, गैरसमजाला खतपाणी घालू नका. भावंडांना मदत करावी लागेल.
▪सिंह : पैज जिंकता येईल. अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील. मुलांची धडाडी वाढेल.
▪कन्या : घरात काही बदल कराल. जोडीदाराविषयी समाधानी असाल. वाहन विषयक कामे होतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
▪तूळ : हातातील अधिकाराची जाणीव ठेवा. मानसिक शांतता जपावी. आत्मविश्वास बाळगावा लागेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात.
▪वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. जुगारातून लाभ संभवतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल. स्व:मतावर ठाम राहाल.
▪धनू : मानसिक शांतता लाभेल. प्रवासाचा आनंद घेता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमळपणाने वागाल.
▪मकर : कौटुंबिक खर्चाकडे लक्ष ठेवा. संयमी विचार करावा. गायन कलेचे कौतुक केले जाईल. हातून एखादे सत्कार्य घडेल.
▪कुंभ : गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
▪मीन : सौंदर्य वादी नजर बाळगाल. लाघवीपणे सर्वांना आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल.

from https://ift.tt/6xF9MaL

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *