▪मेष : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल.
▪वृषभ : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कमिशन मधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे.
▪मिथुन : चुकीच्या संगतीत अडकू नका. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका.

▪कर्क : हातातील कामात यश येईल. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. विरोधकांचा रोष मावळेल.
▪सिंह : अपचनाचा त्रास जाणवेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
▪कन्या : अती अपेक्षा बाळगू नका. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील.

▪तूळ : मुलांचे विचार समजून घ्यावेत. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल. मनातील अकारण भीती दूर सारावी.
▪वृश्चिक : हातातील कामे सुरळीत पार पडतील. भडक शब्दांचा वापर करू नये. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा.
▪धनू : चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका. पित्त विकार वधू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे.

▪मकर : नातेवाईकांशी समझोता करावा लागेल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे.
▪कुंभ : कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल.
▪मीन : कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका.

from https://ift.tt/GUpNto7

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *