आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. मात्र सध्याच्या काळात स्त्रियांकडे असे अनेक गुण आहेत जे प्रत्येक पुरुषाने समजून घेऊन त्यांचा सन्मान करायला हवा. चला, तर त्याबाबत अधिक सविस्तरपण जाणून घेवूयात….       
1. सहनशीलता : पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे अधिक सहनशीलता असते. जीवनातील अनेक ताण-तणावाला स्त्रिया पुरुषांपेक्षा सहजपणे सामोरे जातात. कामाचे ओझे कसे पार करावे? हे महिलांना ठाऊक असते.

2. यशाचे कौशल्य : अनेकदा योग्य रणनीती वापरुन, महिला सहज यश मिळवतात. कोणतीही कामे करण्यापूर्वी स्त्रिया एक भक्कम योजना तयार करतात आणि नंतर त्याची अंमलबजावणी देखील करतात. स्त्रियांचा हा गुण नक्कीच शिकण्यासारखा आहे.
3 स्वच्छतेची सवय : घर असो वा ऑफिस, स्त्रिया आपल्या आजूबाजूचा परिसर कायमच स्वच्छ ठेवतात. त्यांचा असा विश्वास असतो की, स्वच्छता असेल तर लक्ष्मी नक्कीच वास करेल. उलट पुरुषांची स्थिती असते. पुरुषांना साफसफाई करण्यात विशेष रुची नसते. हे बदलण्याची गरज आहे.

4. आरोग्याची काळजी : महिला त्यांचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेतात. स्वत: च्या हातांनी बनवलेले खाद्यपदार्थ खाण्यास प्राधान्य देखील देतात. बहुतेक पुरुष फक्त बाहेरचे अन्न खाणे पसंत करतात. जे अनेकदा घातक ठरते.
5. नेतृत्व क्षमता : आज जवळपास सर्वच क्षेत्रात काम करणार्‍या महिला आपण पाहतो आहोत. अगदी मोठ्या राजकीय पक्षांचे नेतृत्वही त्या करत आहेत. ज्यात सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आणि सिस्टर मायावती अशी मोठी नावे आहेत. माहितीनुसार या सर्व महिला फक्त 4 किंवा 5 तास झोपतात, उर्वरित वेळ फक्त काम करतात. हा गुण इतरांनी उचलावा असा आहे.

आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं।

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
आपण आपल्या बालपणी आईकडून सर्व काही शिकलो आहोत. लक्षात घ्या, ती देखील एक स्त्री होती. म्हणून आपण स्त्रियांच्या चांगल्या गुणांना स्वीकारायले आणि आयुष्यात पुढे जायला हवे!

from Parner Darshan https://ift.tt/3w2Q9hq

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *