…म्हणून सर्व क्रेडिट/ डेबिट कार्डचे आकार एकसारखे असतात!

 

Table of Contents

क्रेडिट/ डेबिट कार्डे वापरणे काळाची गरज बनली आहे. मात्र जर बारकाईने विचार केला तर दिसेल कि, सर्व क्रेडिट कार्डांचे आकार एकसारखेच असतात. मात्र असे का असते? तर त्याबाबत जाणून घेऊयात…
तर क्रेडिट कार्डची कल्पना 1900 सालची आहे. याला 1958 मध्ये बाजारात आणणारी सर्वात पहिली मोठी बँक ‘बँक ऑफ अमेरिका’ होती. क्रेडिट कार्डचा आकार हे आंतरराष्ट्रीय मानक संघटनेने (आयएसओ) ठरवलेल्या विशिष्ट मानकांनुसार आहे
खेळण्यांपासून ते क्रेडिट कार्ड आकारापर्यंत सर्व गोष्टींचे मानक हे आयएसओ ठरवत असेल. ISO/IEC 7810:2003 याच्या परिमाणांची रूपरेषा दर्शवित असते. हे मानक आयएसओ आणि आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन (आयईसी) या दोघांनी विकसित केलेय.
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड आयडी – 1 श्रेणी अंतर्गत येतात. याचा अर्थ त्यांना 85.6 मिमी .6 53.98 मिमी किंवा 3.375 सेमी × 2.125 सेमी असणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड बर्‍याच वर्षांत बरेच बदलले आहे, परंतु त्याचे मानक अगदी तसेच आहे.

from https://ift.tt/3nLJkhX

Leave a Comment

error: Content is protected !!