पारनेर : अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.यामध्ये पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांची वर्णी लागली आहे.
संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य
१) सदाशिव किसन लोखंडे, लोकसभा सदस्य शिर्डी मतदारसंघ.
२) लहू नाथा कानडे, विधानसभा सदस्य, श्रीरामपूर मतदार संघ

जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य
१) प्रभाकर रघुनाथ गाडे (राहणार बारागाव नांदुर तालुका राहुरी)
२) अविनाश गोविंदराव आदिक (राहणार श्रीरामपूर)
३) बाबासाहेब दिघे (राहणार श्रीरामपूर)
४) हर्षवर्धन अशोक बोठे (राहणार वाळकी )
विशेष निमंत्रित सदस्य
१) डॉ. नरेंद्र घुले पाटील (शेवगाव)
२) ऋषिकेश प्रताप ढाकणे (पाथर्डी)
३)बाबासाहेब भिमाजी तरटे (भाळवणी ता. पारनेर)

४) पोपटराव गणुजी दराडे (राहणार समशेरपूर तालुका अकोले)
५) सोनाली राहुल रोहमारे (राहणार बोरावके वस्ती धारणगाव रोड कोपरगाव)
६) प्रवीण विठ्ठल घुले (राहणार कर्जत)
7) बी आर चकोर (राहणार संगमनेर)
८) मधुकर नवले ( राहणार अकोले)
९) जयंत रामनाथ वाघ (अहमदनगर)
१०) विशाल राजेंद्र झावरे (राहणार काळे मळा कोपरगाव)
११) संजय नारायण काशीद (राहणार मुंजोबा गल्ली मेन रोड जामखेड)

१२) शरद मधुकर झोडगे (राहणार नागरदेवळे तालुका नगर )
१३) भागवत बाळासाहेब मुंगसे (राहणार देवळाली प्रवरा,तालुका राहुरी)
१४) अभिजीत भगवान खोसे (राहणार-संयम अपार्टमेंट, बुरुडगाव रोड अहमदनगर.)

from https://ift.tt/GlM7WCYju

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *