महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणेमध्ये काही जागांसाठी भरती होणार आहे. कोणत्या पदांसाठी भरती होणार? शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय? जाणून घेऊयात…
कोणत्या पदांसाठी भरती?
1. शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice (Wireman)
2. शिकाऊ उमेदवार तारतंत्री (Apprentice Electrician)
एकूण जागा : 60
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
1. शिकाऊ उमेदवार वीजतंत्री – दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. शिकाऊ उमेदवार तारतंत्री – दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रं : दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईज फोटो
अर्ज करण्याची मुदत : 29 मार्च 2022
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गणेशखिंड शहर मंडळ, पुणे.
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ift.tt/6OF2Vfa या लिंकवर क्लिक करा.

from https://ift.tt/yOUr63i

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *