भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व रेल्वेच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये अप्रॅन्टीस पदांवर रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. दहावी पास झालेल्या उमेदवारांना परीक्षा न देताच नोकरीची सुवर्णसंधी आहे. दरम्यान उमेदवारी कुठे आणि कसा अर्ज करू शकता? याबाबत जाणून घेऊया..

पद आणि जागा : अप्रँटिस – 1785
अर्ज करण्याची मुदत : 14 डिसेंबर 2021
पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह मॅट्रिक उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
वय : 15 ते 24 वर्षे
अर्ज शुल्क : 100 रुपये

इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत rrcser.co.in वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

from https://ift.tt/32FkQyN

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *