इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून देशातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लार्कच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

(आयबीपीएसद्वारे ज्या बँकांनी रिक्त जागा घोषित केल्या आहेत त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश असणार आहे.

  • एकूण पदे : 7,855 
  • पात्रता : पदवीधर आणि वय 1 सप्टेंबर 2021 ला 20-28 वर्ष 
  • अर्ज करण्याची मुदत : 27 ऑक्टोबर 2021 
  • अर्ज शुल्क : SC/ ST/ PWBD/ EXSM उमेदवारांसाठी 175 रुपये I इतर सर्वांसाठी 850 रुपये 
  • नवीन जाहीरात पहा : https://www.ibps.in/wp-content/uploads/FinalAdvtCRPCLERKSXI.pdf 
  • अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://ibpsonline.ibps.in/crpcl11jun21/
टीप : जुलै 2021 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये. आयबीपीएसने 7 ऑक्टोबरला 2021 पुन्हा नवीन जाहिरातीत रिक्त जागा वाढवून त्या 7855 केल्या आहेत.

By News

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published.

x