जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये 81 जागांसाठी भरती होणार आहे. दरम्यान कोणते पदे भरली जाणार? पात्रता काय? सर्व काही जाणून घेऊयात…
पदाचे नाव, पद संख्या आणि शैक्षणिक पात्रता
1.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 60
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 20
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3. डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – 1
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 09 वर्षे अनुभव
वयाची अट : 14 एप्रिल 2022 रोजी (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
पद क्र.1 : 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.2 : 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 : 46 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी : पद क्र.1 & 2 : General/OBC: ₹500/- (SC/ ST/ PWD : फी नाही), पद क्र.3 : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 14 एप्रिल 2022 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट पाहा : https://ift.tt/zOYyhBj
जाहिरात पाहा : https://ift.tt/aTYx6Fc

from https://ift.tt/gql1TcW

By News

Leave a Reply

Your email address will not be published.