कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता अनेक कंपन्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या Airtel, Jio आणि Voda-Idea (Vi) चे असे अनेक प्लॅन आहेत. ज्यात फ्री कॉलिंग सोबतच अधिकच्या डेटाची सुविधा मिळत आहे. या प्लॅनबद्दल जाणून घ्या…

जिओ प्लॅन ऑप्शन :
● 419 रुपयांचा प्लॅन : वैधता 28 दिवस, मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस, जिओ अ‍ॅप्स.
● 601 रुपयांचा प्लॅन : वैधता 28 दिवस, मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी व्यतीरिक्त डेटा अधिक 6 जीबी अतिरिक्त डेटा, दररोज 100 SMS आणि jio अ‍ॅप्ससह डिस्ने + हॉटस्टारचे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन
● 1199 रुपयांचा प्लॅन : वैधता 84 दिवस, मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 SMS आणि जिओ अ‍ॅप्स
● 4199 रुपयांचा प्लॅन : वैधता 365 दिवस, मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, 100 SMS आणि जिओ अ‍ॅप्स.
एअरटेल प्लॅन ऑप्शन :
● 599 रुपयांचा प्लॅन : वैधता 28 दिवस, फ्री कॉलिंग, डेली 3GB डेटा, 100 SMS डेली, 100 रुपयांचा फास्टॅग कॅशबॅक आणि Disney+Hotstar 1 वर्षांच्या सब्सक्रिप्शनसोबतच प्राईम व्हिडिओचा 1 महिन्यांचा ट्रायल.

● 699 रुपयांचा प्लॅन : वैधता 56 दिवस, मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 SMS, 100 रु. FASTag कॅशबॅक आणि प्राइम व्हिडिओचे 56 दिवसांचे सब्सक्रिप्शन.
Vi (Voda-idea) प्लॅन ऑप्शन :
● 475 रुपयांचा प्लॅन : वैधता 28 दिवस, मोफत कॉलिंग, दररोज 3 GB डेटा, दररोज 100 SMS आणि Vi Movie आणि TV सब्सक्रिप्शन.
● 601 रुपयांचा प्लॅन : वैधता 28 दिवस, डिस्ने + हॉटस्टार सह मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 SMS आणि Vi Movie आणि TV चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन.

● 699 रुपयांचा प्लॅन : वैधता 56 दिवस, मोफत कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 SMS आणि Vi Movie आणि TV चे सब्सक्रिप्शन.
901 रुपयांचा प्लॅन : वैधता 70 दिवस, फ्री कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा अधिक 48 जीबी अतिरिक्त डेटा, दररोज 100 SMS आणि Vi मूव्ही आणि टीव्ही सब्सक्रिप्शन.

from https://ift.tt/3G8Gfza

By News

Leave a Reply

Your email address will not be published.