
आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगाम विशेष असणार आहे. कारण यंदा 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. येत्या 26 मार्चपासून रंगणाऱ्या सर्व सामन्यांचं आयोजन मुंबई आणि पुण्यामध्ये करण्यात आलंय.
यंदा लखनऊ फ्रान्चायझीने टीमच्या कर्णधाराला सर्वात जास्त पगार दिलाय. तर हार्दिक पांड्याला 17 कोटी रुपये दिले आहेत. तर त्या खालोखाल मुंबई, दिल्ली संघाच्या कर्णधाराचे पगार आहेत. दरम्यान प्रत्येक संघाच्या कर्णधाराला किती पगार असतो? यंदा कोणत्या कर्णधाराला सर्वाधिक पगार मिळाला आहे? कर्णधाराचे पगार सारखे असतात का? याबद्दल आज आपण जाणून घेऊया…
संघ आणि कर्णधाराने मिळणार पगार किती? पाहा…
1. लखनऊ सुपरजायंट्स : केएल राहुल – 17 कोटी रुपये
2. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा – 16 कोटी रुपये
3. दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत – 16 कोटी
4. गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या – 15 कोटी रुपये
5. पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल – 14 कोटी रुपये
6. हैदराबाद : केन विल्यमसन – 14 कोटी रुपये
7. राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन – 14 कोटी रुपये
8. कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर – 12.25 कोटी रुपये
9. चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी – 12 कोटी
10. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डु प्लेसिस – 7 कोटी
from https://ift.tt/qhUY6AD